' उन्मेष ' म्हणजे दर्जा, सातत्य आणि प्रयोगशीलता...
गॅलरी
उन्मेष प्रकाशनच्या वास्तूत प्रवेश केला तेव्हाचा आनंद...
१०० ते १०४ हा उन्मेषच्या वाटचालीतला अभिमानाचा टप्पा होता.पाच पुस्तकांचा मोठा प्रकाशन समारंभ थोरामोठ्यांच्या उपस्थितीत संस्मरणीय झाला.तेव्हाच्या आठवणी...
असे सूर अशी माणसं या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा..
अजूनही प्रकाशन व्यवसायात स्त्रिया कमी आहेत.सुरुवातीच्या काळात अनेक दैनिकं, साप्ताहिकं, दूरदर्शन माध्यमातून मुलाखती घेतल्या गेल्या